Surprise Me!

मेहेंदळे वाड्यात झाली होती भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना | गोष्ट पुण्याची : भाग १७

2021-12-04 304 Dailymotion

पुण्याच्या मध्यावस्तीत असलेला एक गजबजलेला आणि नावाजलेला चौक म्हणजे ए बी सी. या चौकाचं खरं नाव आप्पा बळवंत चौक, म्हणजे पेशव्यांचे सेनापती बळवंत मेहेंदळे यांचे पुत्र आप्पा बळवंत मेहेंदळे यांच्या नावावर या चौकला हे नाव देण्यात आले. गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागात आपण याच मेहेंदळे यांच्या वाड्याबद्दल बोलणार आहोत.<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #ABC #appabalwantchawk #pehwai #pehwe #historyfopune

Buy Now on CodeCanyon